Pages

Friday, 3 January 2014

गॅस जोडणी हवीय ? तांदूळ, चहापावडर घ्या !

मोरवाडी येथील एका वितरकाने नवीन गॅस जोडणीसाठी त्याच्याकडील तांदूळ, चहापावडर खरेदीची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे चढ्या दराने या वस्तू ग्राहकांना घ्याव्या लागतात. अन्यथा गॅस जोडणी दिली जात नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment