Pages

Monday, 10 February 2014

डॉ. परदेशींच्या बदलीबाबत 'फेसबुक'वर नागरिकांचा रोष

महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीची बातमी काल, शुक्रवारी संध्याकाळी अचानक आली. आणि विद्यार्थी, नोकरदार, संघटना आणि सर्वसामान्यांचा रोष बाहेर पडायला सुरूवात झाली. रस्त्यावर उतरण्याआधी  सोशल मिडियाच्या 'फेसबुक'वर नागरिकांचा रोष पहायला मिळाला. 'हा विजय कुणाचा', असा सवाल करीत "स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून घेण्यास

No comments:

Post a Comment