Pages

Tuesday, 25 February 2014

बंद जकातनाके झाले मद्यपी, जुगारींचे अड्डे

पिंपरी : कर्मचार्‍यांसमोरच दारू पिऊन आडवे झालेले मद्यपी, खोल्यांमध्ये पडलेल्या दारूच्या बाटल्या, चोरीला गेलेले खोल्यांचे साहित्य, भंगारमालाचा भरणा, अस्वच्छता अशी अवस्था जकात बंद झाल्यानंतर मोकळ्या पडलेल्या नाक्यांची झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’च्या पाहणीत शहराच्या विविध भागांतील नाक्यांवर हे विदारक चित्र दिसले. 

No comments:

Post a Comment