Pages

Friday, 28 March 2014

नार्वेकरांकडे 8 कोटी तर भापकरांकडे 36 लाख मालमत्ता

मावळात श्रीरंग बारणे सर्वात श्रीमंत उमेदवार
मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची 8 कोटी 85 लाख रुपये, आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्याकडे 36 लाख 28 हजार रुपयांची मालमत्ता आहे. अर्ज सादर केलेल्या 26 उमेदवारांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सर्वाधिक श्रीमंत ठरले असून त्यांच्याकडे 52 कोटींची संपत्ती आहे. 

No comments:

Post a Comment