Pages

Thursday, 6 March 2014

सांगवी, हिंजवडी दरोडेखोरांचा धुमाकुळ

मारहाण, दमदाटी करून नेला लाखोंचा ऐवज
परिमंडळ तीनमध्ये दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला आहे. दरोडेखोरांनी आज (गुरूवारी) पहाटे हिंजवडी, सांगवी आणि चतु:श्रृंगी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून घरातील लोकांना बेदम मारहाण करीत लाखोंचा ऐवज लुटला आहे. त्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment