Pages

Saturday, 15 March 2014

प्लॅस्टिक कचरा दिसता कामा नये

पिंपरी : शहरातील रस्ते व मोकळया जागांवर प्लॅस्टिकचा कचरा दिसता कामा नये. याबाबत आवश्यक ती कार्यवाही अधिकार्‍यांनी करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. आगामी महिन्यात प्रभागनिहाय पाहणी करून कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment