Pages

Wednesday, 19 March 2014

'अवैध बांधकामांवर कारवाईस संरक्षण द्या'

पिंपरी : शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांविरुद्धची मोहीम सुरू ठेवावी, तसेच महापालिका आयुक्तांसह अतिक्रमणविरोधी कारवाई करणार्‍या पथकाला पोलीस संरक्षण द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सांगवीतील जयश्री डांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला.

No comments:

Post a Comment