Pages

Friday, 28 March 2014

आयुक्त करणार रस्त्यांची पाहणी

पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारीत भागाचा आठवडाभराचा पाहणी दौरा नुकताच संपला. स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात, आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना देऊन आयुक्त राजीव जाधव यांनी आता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख रस्त्यांचा पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून, चौकांचे सुशोभिकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment