Pages

Sunday, 30 March 2014

प्रभाग स्वच्छ ठेवा; शहराचे सौंदर्य राखा

पिंपरी : शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी. शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे पोस्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स तातडीने काढण्यात यावेत. तसेच दापोडी गावातील कमानीजवळील चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी आज अधिकार्‍यांना दिल्या.

No comments:

Post a Comment