Pages

▼

Wednesday, 30 April 2014

जीवरक्षकांना धरणार जबाबदार

पिंपरी : तरण तलावामध्ये दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित जीवरक्षक व कर्मचार्‍यांवर राहील. त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आदेश महापालिकेच्या क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त सुनील थोरवे यांनी दिले. तसे परिपत्रक काढून सर्व तलावाच्या व्यवस्थापकांना आज स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment