Pages

Thursday, 22 May 2014

आयुक्तांच्या विकास कामांना नव्या निवडणूक आचारसंहितेचा ब्रेक

महापालिका आयुक्तांनी सुमारे सातशे विकास कामे पुर्ण करण्यासाठी घाईगडबडीने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली. परंतू, राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता अचानक लागली आहे. त्यामुळे आयुक्तांना करावयाच्या या विकास कामांना आणखी महिनाभरासाठी खिळ बसली आहे.

No comments:

Post a Comment