Pages

Wednesday, 7 May 2014

थेरगाव येथे गरजू महिलांना साडी वाटप

‘अध्यात्म विश्वविद्यालय ढवळी, फोंडा’ न्यासाच्या वतीने थेरगाव परिसरातील गरजू महिलांना हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे विश्वस्त अधिवक्ता देवदास शिंदे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.  हा उपक्रम थेरगाव येथील साई मंदिर येथे घेण्यात आला. 

No comments:

Post a Comment