Pages

Monday, 16 June 2014

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर पिंपरीत रास्ता रोको अन् पोलिसांवर दगडफेक

पिंपरीतील डेअरी फार्म येथे भरधाव स्विफ्ट मोटारीने धडक दिल्याने रविवारी सकाळी एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, जाळपोळ व तुफान दगडफेक झाली, त्यातून पोलीस व त्यांच्या गाडय़ाही सुटल्या नाहीत.

No comments:

Post a Comment