Pages

Wednesday, 25 June 2014

शास्तीकराच्या विरोधात महायुतीचा महापालिका आयुक्तांना घेराव

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – शास्तीकराच्या विरोधात मोर्चे काढून आमदार लक्ष्मण जगताप यांनी रान उठविले असताना आता महायुतीनं या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगताप यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त राजीव जाधव यांना आज (मंगळवारी) घेराव घालण्यात आला. शास्तीकरावरुन सुरु झालेल्या या आंदोलनाच्या चढाओढीची महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. […]

No comments:

Post a Comment