Pages

Sunday, 13 July 2014

औद्योगिकीकरणाची 'कंट्रोलरुम'


पुण्यात सध्या पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव, तळेगाव आणि हडपसर या भागांमध्ये औद्योगिक क्लस्टर उभारण्यात आले आहे. या क्लस्टरचा फायदा केवळ पुणेच नाहीतर पुण्याच्या सभोवताली असणाऱ्या गावांनाही होत असल्याचे दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment