Pages

Wednesday, 23 July 2014

अफवा रोखण्यासाठी पोलिसांचा ‘व्हॉट्स अप’ ग्रुप

‘व्हाटस् अप’वरून पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘व्हाटस् अप’चाच आधार घेतला आहे. दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनीच लोकप्रतिनिधींचा एक ग्रूप तयार करून अफवांबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment