Pages

Friday, 25 July 2014

मीटरचे प्रतीक्षाशुल्क वाढवून रिक्षाच्या छुप्या भाडेवाढीचा प्रयत्न

हकीम समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढीमध्ये प्रतीक्षाशुल्कात आपोआपच वाढ होत असते. त्यामुळे दरवाढीची वेळ आली नसतानाही प्रतीक्षाशुल्कात वाढ करणे चुकीचे आहे.

No comments:

Post a Comment