Pages

Friday, 1 August 2014

मोटार नोंदणीच्या ‘स्मार्ट कार्ड’अभावी नवी मोटार २९ महिने बंद!

मोटारीची नोंदणी केल्याच्या ‘स्मार्ट कार्ड’अभावी ती तब्बल २९ महिने बंद ठेवावी लागल्याचा अनुभव चिंचवडमधील एका मोटार ग्राहकाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment