Pages

Monday, 11 August 2014

पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वरचष्मा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची जाणवणारी अनुपस्थिती अशा वातावरणात पुणे विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ अशी नवी ओळख शनिवारी मिळाली.

No comments:

Post a Comment