Pages

Monday, 25 August 2014

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला अटक

पिंपरीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख तीस हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment