Pages

Thursday, 7 August 2014

पिंपरीतील पाणीपुरवठा धोरणाविषयी गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पाणीबचतीची चांगली सवय लावण्याच्या हेतूने एक वेळ पाणीपुरवठय़ाचेच धोरण कायम ठेवावे, असा सूर नगरसेवकांकडून होत असतानाच पूर्वीप्रमाणे दोन वेळ पाणी देण्याची मागणीही पुढे आली आहे.

No comments:

Post a Comment