Pages

Wednesday, 6 August 2014

राष्ट्रवादीच्या पिंपरी बालेकिल्ल्यातील तीनही मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

पिंपरी बालेकिल्ल्यातील तीनही विधानसभेच्या जागा जिंकण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची व्यूहरचना असतानाच काँग्रेसनेही या जागांवर दावा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

No comments:

Post a Comment