Pages

Saturday, 2 August 2014

तक्रारींचा पाऊस पडूनही महावितरण कोरडे


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाकड, थेरगाव भागातील बहुतांश नागरिक अंधारात आहेत. याबाबत तक्रारींचा पाऊस पडूनही 'महावितरण'चे अधिकारी मात्र कोरडे असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a Comment