Pages

Tuesday, 2 September 2014

पुणे महापालिकेला ‘अ’ वर्ग; तर पिंपरी पालिका ‘ब’ वर्गात

राज्यातील बावीस महापालिकांचे सुधारित वर्गीकरण राज्य शासनाने जाहीर केले असून त्यानुसार पुणे महापालिकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे, तर पिंपरी महापालिकेला ‘ब’ वर्ग देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment