Pages

Thursday, 4 September 2014

बहुतांश तक्रारी निकाली निघत असतानाही ‘तक्रार निवारण दिना’कडे ग्राहकांचे दुर्लक्ष?



वीज यंत्रणेबाबत सातत्याने तोंडी तक्रारी करणारे ग्राहक मोठय़ा प्रमाणात तक्रारी निकाली निघत असलेल्या विभागीय ग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमाचा लाभ का घेत नाहीत, हा प्रश्न कायम आहे.

No comments:

Post a Comment