Pages

Thursday, 18 September 2014

भाऊसाहेबांच्या सोयीसाठी विरोधी पक्षनेत्याची ‘चिंचवड’ची मागणी

शिवसेनेच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना चिंचवड मतदारसंघाची संभाव्य लढत सोयीची व्हावी, यासाठी विनोद नढे यांनी चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment