Pages

Monday, 22 December 2014

१५ नगरसेवकांचे पिंपरी पालिकेत ठिय्या आंदोलन

पिंपरी महापालिकेत १७ वषापूर्वी समाविष्ट झालेल्या आणि विकासापासून वंचित राहिलेल्या गावांमधील खदखद शनिवारी सभेच्या निमित्ताने उफाळून आली. येथील सर्वपक्षीय १५ नगरसेवकांनी सभागृहात व त्यानंतर प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.

No comments:

Post a Comment