Pages

Wednesday, 21 January 2015

पुणे, पिंपरी पोटनिवडणुकीतील तिन्ही जागा राष्ट्रवादीला

पुणे महापालिकेच्या दोन प्रभागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर आणि फारुक इनामदार,तर पिंपरीत जिजामाता प्रभागातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण टाक विजयी झाले.

No comments:

Post a Comment