Pages

Thursday, 22 January 2015

पिंपरीत अधिकाऱ्यांसाठी ३२ लाखांच्या लॅपटॉपची खरेदी

वेगाने काम करता यावे, तातडीने निर्णय घेता यावेत, यासाठी पिंपरी महापालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्याने ३२ लाख रूपयांचे नवे लॅपटॉप खरेदी करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment