Pages

Friday, 6 February 2015

सारथी, सिटीझन्स चार्टरला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'सारथी' आणि 'सिटीझन्स चार्टर' या दोन्ही उपक्रमांना राज्यभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून आजपावेतो सुमारे अडीच लाख, म्हणजे दररोज सरासरी चौदाशे नागरिकांनी सुविधेचा लाभ घेतला आहे.

No comments:

Post a Comment