Pages

Saturday, 9 May 2015

..आता तरी हिंजवडीच्या वाहतूक कोडींचा प्रश्न सुटेल का?

‘आयटी हब’ म्हणून नावलौकिक असलेल्या हिंजवडीची प्रचंड वाहतूक कोंडी होणारे गाव अशीही ओळख आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथील रस्त्यावर लाखोंच्या संख्येने वाहने येतात.

No comments:

Post a Comment