Pages

Tuesday, 9 June 2015

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वतोपरी बळकट केली जाईल

डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या विविध योजना पुढेही सुरू राहतील तसेच त्या योजनांना गती देऊन पीएमपीमध्ये र्सवकष सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

No comments:

Post a Comment