Pages

Thursday, 15 October 2015

पिंपरी महापौर चषक स्पर्धा आता माजी महापौरांच्या नावाने


पिंपरी महापालिकेच्या वतीने 'महापौर चषक' या नावाने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धाना यापुढे माजी महापौरांचे नाव देण्यात येणार आहे. पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत २३ जणांनी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे.

No comments:

Post a Comment