Pages

Thursday, 3 December 2015

भोसरी एमआयडीसीत १६ लाखांची वीजचोरी


रिमोटद्वारे वीजचोरी करण्याचा चौथा प्रकार महावितरणने भोसरी एमआयडीसीमध्ये उघडकीस आणला आहे. 'ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट' कंपनीच्या कारखान्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत कंपनीने लाखो युनिटसची सुमारे १५,६८,६०० रुपयांची ...

No comments:

Post a Comment