Pages

Tuesday, 22 December 2015

चिंचवडचे नामकरण चापेकरनगर करावे – वा. ना. उत्पात

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले, या वेळी उत्पात बोलत होते.

No comments:

Post a Comment