Pages

Monday, 14 March 2016

अनधिकृत बांधकाम प्रकरणात अखेर 'गुजरात पॅटर्न'च कामी


राज्यातील एक जानेवारी 2016 पर्यंतची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पावणेदोन लाखांपैकी सुमारे दीड लाख बांधकामे नियमित होऊ ...

No comments:

Post a Comment