Pages

Thursday, 15 December 2016

'मी फक्त सहय़ांपुरती महापौर आहे का?'

पिंपरी की सांगवी, या वादात अडकलेल्या पवनाथडीला यंदा भोसरी मैदानाचा पर्याय मिळाला आहे. यापूर्वी ठरल्यानुसार १५ डिसेंबरला पवनाथडीचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यात बदल करून एक दिवस आधीच उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

No comments:

Post a Comment