Pages

Wednesday, 25 January 2017

पिंपरीत भाजप-शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर,

पिंपरी महापालिका निवडणुकीत बलाढय़ राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती होण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. ... भोसरी विधानसभेच्या ४६ पैकी ३२ जागांवर आमदार लांडगे यांनी दावा केला होता.

No comments:

Post a Comment