Pages

Saturday, 18 February 2017

'सत्ता द्या, पिंपरी-चिंचवडचा कायापालट करू'

काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या २० वर्षांत काहीच केले नाही, असे सांगून भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या, शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

No comments:

Post a Comment