Pages

Monday, 6 March 2017

कुदळवाडीत पुन्हा अग्नीतांडव, भंगारमालाची 25 दुकाने भस्मसात

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू
एमपीसी न्यूज - चिखली कुदळवाडी येथे काल (रविवारी) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत भंगारमालाची सुमारे 25 दुकाने जळून खाक झाला. अग्निशामक दलाचे 15 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासासठी प्रयत्न करीत आहेत. आग पूर्ण विझण्यास किमान एक दिवस लागेल, असा अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment