Pages

Wednesday, 5 April 2017

चिंचवड नाटय़गृहात उत्पन्नाची वानवा; खर्चाचाच भार

पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाने तोटय़ातच राहण्याची परंपरा मावळत्या आर्थिक वर्षांतही कायम ठेवली आहे. वर्षांकाठी जेमतेम ४१ लाख उत्पन्न मिळवून देणाऱ्या या नाटय़गृहाच्या खर्चासाठी कोटीच्या ...

No comments:

Post a Comment