Pages

Saturday, 15 April 2017

‘भीम ऍप रेफरल’ योजनेची नरेंद्र मोदींकडून घोषणा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम ऍप रेफरल योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम ऍप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment