Pages

Wednesday, 10 May 2017

शिक्षण मंडळ “कात’ टाकणार?

“पारदर्शकते’चा धसका : शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कामकाजाचा डंका पिटवला जात आहे. याचा धसका घेऊन महापालिकेच्या शिक्षण मंडळानेही शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश शिक्षण प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळ कात टाकणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

No comments:

Post a Comment