Pages

Thursday, 25 May 2017

“बीआरटी’विरोधात पिंपरीत मानवी साखळी

पिंपरी, (प्रतिनिधी) – बीआरटी मध्ये अनेक त्रुटी असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने याविषयावर आयोजित केलेली गोलमेज परिषद केवळ पैशांचा चुराडा व दिखाऊपणा आहे. त्यामुळे ही परिषद गोलमेज नव्हे तर ही गोलमाल परिषद आहे, असा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी केला. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.24) पिंपरीतील हॉटेल सिट्रस समोरील बीआरटीएस मार्गावर मानवी साखळी करून लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment