Pages

Wednesday, 24 May 2017

महामेट्रोला जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

  • पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन, एचएची जागा, प्रस्ताव सादर करण्याची सूचना
पुणे – पुणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन, हिंदुस्तान ऍटीबोयोटिक्‍स, बालेवाडी आणि शेतकी महाविद्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (महामेट्रो) केली आहे. या प्रस्तावांवर कार्यवाही करून तो शासनाकडे सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता महामेट्रोला जागा देण्याचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेणार आहेत.

No comments:

Post a Comment