Pages

Saturday, 20 May 2017

[Video] पिंपरी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोईर, वाबळे, थोरात, नायर, शेडगे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांनी ही घोषणा केली. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

No comments:

Post a Comment