Pages

Monday, 8 May 2017

डांगे चौक मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment