Pages

Tuesday, 30 May 2017

[Video] पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील शाहूनगर रहिवासी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार।

पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील 'जी' ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवासी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या झालेल्‍या बैठकीत हा निर्णय झाला आहे. शहरातील पाच हजारांहून अधिक मिळकतधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment