Pages

Wednesday, 28 June 2017

रिक्षा, टॅक्‍सी चालकांचे प्रश्न सोडवू!

खासदार साबळे यांचे आश्‍वासन : “थांबे लिलाव’संदर्भात शिष्टमंडळाची भेट
पिंपरी,  (प्रतिनिधी) – रिक्षा, टॅक्‍सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी रिक्षा टॅक्‍सी संघटनेच्या देशव्यापी शिष्टमंडळास दिले. याबाबत रेल्वशी संबंधित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment