Pages

Friday, 30 June 2017

[Video] अखेर पिंपरीच्या महापौरांनी 'नामफलका'सह केली खासगी गाडी वापरण्यास सुरुवात!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेली सरकारी मोटार नादुरुस्त झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी 'नामफलकासह' खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली आहे. महापौरांच्या गाडीचा गेल्या अनेक दिवसांपासून मुद्दा गाजत आहे. प्रशासनाने दिल्यासच नवीन मोटार स्वीकारण्याचा महापौर काळजे यांनी पवित्रा घेतला आहे.

No comments:

Post a Comment